Monday, 6 April 2020
भेट
वाटते आहे अंत नक्कीच
हिच शेवटची भेट आपली
नाही पुन्हा जीवनाचे गणित
असे का ? बोलत आहे मी
तर पाहा बंद दारातून
डोकावून पाहतोस मुत्यूला
तुला बोलवतोय तो
तू हसत जातोस शरण त्यास
शरणागती पत्कारत आहे तू
येथे स्वस्त झाले आहे मरण
करत आहे तू स्वतः वाचे हरन
पाहा बाहेर पडत आहे मढ्याचे
खचच्या खच हाजारो
खांदेकरी हि नाहीत चार
पाहा कल्पनाकरून फक्त
थैमान घातले मुत्यूने
ताडंव चालू आहे मुत्यूचे
तुझ्या हातात तुझे जीवन
तुझ्या हातात तुझे मरन
नाही येथें मरणा-यास सरन
पाहा बाहेर उभे आहे मरन
..........©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
...
Subscribe to:
Posts (Atom)