Tuesday, 6 June 2017
दुःख
*""दुखः""*
———
दुखः पाचवी पुजले
सुख क्षण माञ् आहे ,
कसे विसरू सुखात,
दुःख पाठीमागे आहे......!
दुखाःस माहित सुख मला , सुख ते क्षणभर आहे ,
दुखाःस माझ्या मी कवटाळले मात्र क्षण सुखाचे मिट्टित आहे......!
सुखास माझ्या मी,
आता ते हृदयात घेतले आहे ,
दुखः आपली मीट्टी,
आनखी जास्त अवळत आहे.....!
सुखास माझ्या गळफास,
तेच आता देत आहे,
सुखा दुखाःच्या खेळात,
आयुष्य सारे भरडत आहे.....!
मी माझ्या सुखास,
समुद्रा सारखेच बनवले आहे,
आज खरच त्या सुखाच्या समुद्रात
मी लोळतआहे......!
दुखाःस मुंगी बनवुन मी, साखरेत सोडून दीले...
पाचवीला पुजलेल्या दुखाःस सुखात घोळुन दीले....
सुख दुखाः च्या खेळात आयुष्य सारे
लोटुन दिले......
लोटुन दिले......
लोटुन दिले.....
.........सुरजकुमारी..गोस्वामी
कळंब(हैद्राबाद)
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment