हातात घे हात आता
पहावे कशास आता कळपात चालताना
बरसतील श्रावणधारा तुज पाहताना
इशारा तुझा असावा दुरून चालताना
सैरभैर होते मन हे चोरून पाहताना
भिडल्या हळूच नजरा दोघात लाजताना
इशारा तुझा असावा दुरून चालताना
लागेल दृष्ट तुजला असा भुलवी नजारा
दृष्टी दृष्टी दृष्ट्यात पुरा कर आता
हातात घे हात आता
जवळून चालताना
कळपात प्रीती चा बोबाट खुप झाला
हातात घे हात अता जवळून चालताना
सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
3 .8 .2017
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment