Sunday, 7 May 2017

आई

आई तू वात्सल्य देवी; तू मायेची माऊली तू त्यागाची मुर्ती; तु प्रेमाची सावली तू अंधार उजेड; तू प्रकाश किरण तु मायेचा सागर; तु प्रेमाची खाण तू आकाश छाया; तू धनाची कूबेर तू पोरकी काया; तू जगास आधार तू असते झूरत; तू रात्रन् दिवस तू सर्वांचे ध्यान; तू जाग घरास तू सोन कंगण; तू सोशीसी घाव तूझी उपमा नाही; तूच माझा देव ..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment