मत आहे
दान आहे
मागणारा मत
भिकारी आहे
आज मागून
मत तो उदया
होणार लखपती
करोडपती आहे
आज हात
जोडून दारो
दारी फिरतो
गल्लीत मीरवतो
जिंकतो जेव्हा तो
आकाशत उडतो
नारे विसरून
गझनी बनतो
देतो देणार
मतदान आपले
विकासा साठी
विसरू सारे
नेता बनुन
तो मीरवतो
विकास आपल्या
स्नेह्यांचा करतो
राहिला बंगला
फिरायला गाडी
ज्याने केले
मतदान तो आनाडी
.............सुरजकुमारी
No comments:
Post a Comment