Monday, 5 March 2018

मला मंजुर आहे

मला मंजुर आहे तुझा बाहाना मला विसरण्याचा रोज नविन तरना मला टाळण्याचा हसत हसत इशारे तुझे मला पाहण्याचे कळालेच का नाहीत बाहाने मला तुझे रोज नव्यानं करतोस नवे तराने मला जाळायचे प्रीती चा मग आगाज का नाही यौवनाचा माझ्या दोष आहे का हा तुच सांग आता तुझी प्रीत खरीच आहे का,. का खेळतोस तु खेळ मज संगे प्रेमाचा , गुलाब तुझा पोहचलाच नाही माझ्या जीवनात तुझे आगमनच नाही .. ©®सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment