Monday, 5 March 2018

थंडी ती बोचरी, गुलाबी लागते, लागते मला , आशी थंडी l , थंडगार ती, मोहते मना, गेली दिवाळी , आली थंडी l आंगास गारवा, शहारते अंग , थंडी लागता , अंग अंगाला l स्वेटर मफलर, अडगळी तुन, आलीय बाहेर , थंडीला पळवायलाl चाहाची साथ, लाकडी शेकोटी, तापया थंडीत , आगिची साथl थंडीला पळवायला, कितीहे उपाय , नाही जात, थंडी अंगातुनl सुर्याची साथ , हवीय थंडीला, लागली धुंप, पळाली थंडी l ©®सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment