Friday, 23 February 2018

फुलाःतुला सलाम

फुलांतुला सलाम अश्रू चे गोठोडे खोलले आज मी तुला फुला नियतीचा सुकण्याचा शाप आहे सुंदर फुलांच्यावर होतात हजार वार कधी भुंगे कधी फुलपाखरे घेतात तुझ्यातील गंधाचा चुरघळुन अस्वाद तरीसुद्धा फुलं असते खास जीवन आंनद वाटते त्यास क्षणा क्षणात मग बहाने एका फुलांचे हजार तराने कधी कुठल्या मांडवावर कधी कुणाच्या प्रेमाची अलवार भावनांची हि सुरूवात एक फुलं करते तुटलेली मने हमखास फुलाने जुळतात एका आयुष्यातील जोडीदार होतात तेंव्हा..... फुलाच्या हारानेच सुरूवात करतात एक हार जीवन बदलते फुला तुझे आयुष्य किती रे लहाण तरीसुद्धा तु जीवनात येऊन होतोस महान ... ना राग ना लोभ किती भोगतोस भोग या छोट्याशा जीवात फक्त सुख वाटतोस जीवनात आंनद वाटतोस तु फुला स्वःताचे आयुष्य दुसऱ्या च्या नावे करून तु महान हे सुंदर फुला तुला माझा सलाम... !©®सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद [कळंब] Shared with https://goo.gl/9Ig --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment