Saturday, 3 February 2018

हे दुष्काळा

हे दुष्काळा तुझ्या येण्यापूर्वी मस्त जगत होते जीवन..! मनसोक्त वाहात होते माझ्या जीवनात ..! प्रत्येक श्रावण बहरलेला आसायच जीवनात..! प्रत्येक हिवाळा गोठलेला आसायचा जीवनात..! तू येऊन हे काय केलसं दुष्काळा..! प्रत्येक मोसम होऊन बसला रर्खरखता उन्हाळा .! ...............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद[माहेर ..कळंब] 7013265607 Shared with https://goo.gl/9IgP7 --- Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment