*काल**माझावाढदिवसाच्या निमित्त आपले जे प्रेम मीळाले
💐 ❤से शुक्रीया ..🙏🏻🙏🏻
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***************************
तुमच्या प्रेमाने भारावून गेले मन हे
कुठल्या जन्माने फेडणार मी ऋण हे
वर्षाव तुमच्या शुभेच्छाचा माझ्यावर झाला
आयुष्यात पहिल्यांदाच जन्मदिवस खास झाला
कुठल्या जन्माची नाती आपली ती गेली जोडली
आयुष्यात तुमच्या सारखी माणसे मला भेटली
ऋण तुमचे फेडायला हा जन्म पुरा नाही
मीत्र असे भेटायला केले असेन पुण्य मी काही
.................सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment