Wednesday, 22 March 2017

हायकु... एक प्रयत्न ...निर्सग मोहवी मना घालते हिरवळ ती दरवळ वाहतो झरा डोंगरद-या तुन बागडे मन आकाशी चंद्र कृष्णापरी खळतो चांदण्याशी तो बेभान झाला स्पर्शाने तुझ्या वारा हर्ष बावरा गुलाबी थंडी झोंबते अंगी अशी शहार जशी हिरवा शालू पांघरून नवरी सजली बरी चैत्र महिना सुगंध ऊधळतो दरवळतो ..........सुरजकुमारी गोस्वामी..हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment