आलं मनात तुफान,
तुझ्या आठवणीचे.!
साग सख्या आजच,
भाव तु तुझ्यामनीचे.!
माझ्या मनातील व्यथा,
दडविल्यात कोपरी.!
हृदयाच्या ती जोरीत,
आज खुलीले तीजोरी.!
सारे ते खुलेल गुपींत,
मनाला आजही मी.!
बांधले मी आठवात,
खोलते आजही तीमी.!
पाहा सुंगधी झालीय,
धरती खोलले आज.!
हृदयात गुपीत आता,
सुंगधी धरती आज.!
.........,,,,सुरजकुमारी गोस्वामी...
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment