Sunday, 31 December 2017
*Happy new year 2018*👑👑
*लागले डोहाळे* 🎊
*नव वर्षाचे* 🔮
*संपले सोहळे*
*जुने पणाचे*⏳⌛
*मनात हर्ष*😍
*नव्ये पणाचा*
*थोडे सुख* 🤗
*थोडे दुःख* 😢
*कधी हसले*😀
*कधी रडले* 😭
*साठले हृदयात*
*त्या वर्षीची*👩❤💋👩
*आठवण फक्त*
*मना मनात*
*विसरा सारे* 🧠
*सुख दुःखाचे*
*स्वागत करा* 🤝
*नव्याने फक्त*
*आनंद वाटा*💃💃
*जुने सोडा*🤓
*नवे स्वीकारा* 😎
*दिवस जातील*🌙
*दिवस येतील* 🌞
*क्षण क्षणभर*
*आठवणीत* 🦋
*जुने पणाचे*
*राहतील फक्त*
*आठवणी* 🥀🥀
*सन तेच वार*🎉
*तेच*
*होतील नव्यानं*
*नव्या वर्षावर*
*सवार ते*🎁🎈
*संपत जातात*
*वार तारखा*📜
*मनात आंनद*
*नवे पनाचा*📯📯
*जुने स्वीकारा*
*करायचं* 💌
*नविनपणाचा*
*नव्या क्षणाचा*📧
*नविन वर्षाचा*
*नविन पहाटेचा* 🌄
*नविन वर्षेच्या*
*नविन शुभेच्छा*🌠🎇
*आंनद वाटा* 🎷
*आंनदी राहा* 🤣
*नविन वर्षीत*
*आनंदी*😍
*नवीन वर्षे* 🎼
*तुम्हाला सुखात*
*जावो*
*आंनदात जावो*🥁🥁🥁🎺🎺
*©....सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद*
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment