कोसळून जाते लाखदा
दाखवून देतात ते जात
कित्येकदा
दळली जाते जात
जात्यात पीठ पडते
जातीचे कित्येकदा
रक्त रनंजीत हि जात
जात नाही माणुस काढतो
माणसाची जात कित्येकदा
जातीत पुरले गाडले
कुणी आम्हांस जात
जात जाळली कित्येकदा
जात नाही जात माणसातली
कोळसाही जात कितीतरी
रगडा धुतले तरी
काळाच कायदा
जात ही काढली जाते
कितेकदा
जन्मतो माणुस
मरतो माणुस
जात नाही मरत
जन्मात येऊन मारू शकत नाही कुणी
अशा जन्माचा काय फायदा
.............सुरजकुमारी गोस्वामी...
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment