Friday, 14 April 2017

बाबा एक बाबांचे लाख तराने गाऊ किती भिमा तुझे गाणे ऋषी घटनेचा घटनाकार तुम्ही कसे फेडावे तुमचे ऋण दलिताचा वाली अंधाराकडुन प्रकाशा कडे जाण्याची उघडली सारी कवाडे घटना लिहुन तुम्ही भारत देशास रक्षीले बाबा तुम्हाला सलाम लाख लाख प्रणाम ......सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment