मला मंजुर आहे तुझा
बाहाना मला विसरण्याचा
रोज नविन तरना मला
टाळण्याचा
हसत हसत इशारे तुझे
मला पाहण्याचे
कळालेच का नाहीत
बाहाने मला तुझे
रोज नव्यानं करतोस
नवे तराने मला जाळायचे
प्रीती चा मग आगाज का नाही
यौवनाचा माझ्या दोष आहे का हा
तुच सांग आता तुझी प्रीत
खरीच आहे का,.
का खेळतोस तु खेळ
मज संगे प्रेमाचा ,
गुलाब तुझा पोहचलाच नाही
माझ्या जीवनात तुझे आगमनच
नाही ..
...........सुरजकुमारी....
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment