Tuesday, 4 April 2017

उज्वल भविष्य

उज्वल भविष उज्वल भविष्य । आहे पुढे तुझ्या गढून व्यसना l जाऊ नको *ll* भविष्य सोनेरी l आहे जीवनात पडू व्यसनात l नको बाळा काय मीळेतय l मदीरा पीऊन खेळ सावरून l रहायचे ।। खुटक्याची पुड l नको ओठावर हृदयाचा विकार l होतो त्याचा ।। खुप सुंदर हे l आयुष्य जगावे नित्य आनंदाने l अविरत ।। भविष्याची स्वप्नं l पहा जिंकण्याची नको व्यसनाची l कथा आता ।। .......सुरजकुमारी गोस्वामी Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment