Friday, 30 December 2016

साज

****सांज ***** वेदनेचा साज आहे बहरली आज बाग आहे कळोखी राञ सोबती ला हृदयात प्रेमाचा पाझर आहे चांदण्यांची साथ ही मज साठी खास आहे आंतरीत हर्ष आहे बेंधुद कराणारी हवा आहे.. अनोखाच तो स्पर्श आहे अधांतरी खंत आहे.. तु आलास सोबती ला मीही आज मदहोश आहे.. पहारा हा चढलेला रात्री चा मन आज माझे नाही आहे.. अनोखी राञ आज तुझे आसने आणखी खास आहे अचानक उघडले डोळे सत्य नाही ...हे तर स्वप्न आहे फसले परत आज मी फसवी ही राञ आहे पुन्हा जीवनात काळोख आहे.. ...........सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7 Shared with https://goo.gl/9IgP7

वार

वार छळलेस तू लाख दा वार केलेस तू कित्येक दा शब्दांचे झेलून वार ते गेले ह्रदयाच्या पार ते लागले ह्रदयाला फार ते घायाळ ह्रदय झाले माझे ते ओथंबले तेही नयनातून लाखदा आश्रूंची फूले वाहिली आठवून कित्येकदा आज पाहिले डोळ्याने पुन्हा तुजला इंद्रधनू धरतीवर आवरला एकदा .........सुरजकूमारी गोस्वामी हैदराबाद (कळंब ) Shared with https://goo.gl/9IgP7 Shared with https://goo.gl/9IgP7

मैत्री

मैत्री तुझी आणि माझी मैत्री चंद्र आणि चाँदनी जशी तुझीआणी माझी मैत्री ऊन आणि पाऊस जशी चैञातील पडलेली पाऊसाची सर जशी तुझी आणि माझी मैत्री श्वावणातील रीमझीम जशी ऊनाळ्यात पडलेली गारपिट जशी तुझी आणि माझी मैत्री धरतीवर पसरलेली हिरवळ जशी तुझी आणि माझी मैत्री खळखळणारी वाहाणारी नदी जशी तुझी आणि माझी मैत्री चिवचिवणारी चीऊ जशी fb वरची मैत्री सुर्या ची आणि चंद्राची जशी भेट होते नाही तरीसुद्धा जगावर राज्य करतात तशी आपली ही भेट होत नाही तरीपण आपण संगळ्याच्या मनावर राज्य करुन मैत्री टिकून ठेऊ आशी तुझी आणि माझी मैत्री आपण जपुन ठेऊ..लोकांच्या दुष्टी लपवून ठेऊ तुझी माझी मैत्री .********************* ****************सुरजकुमारी गौस्वामी.*****हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

माणुस

🐜माणूस 🐜 अरे अरे माणसा असा कसा रे तू आई- बाप ठेवून वृद्धाश्रमात पोथी - पूराणात देव धुडकतोस तू देव मागतो का रे केव्हा तुझ्याकडे बक-याचा खायला कधी नैवेद्य तूझ्या पोटासाठी तू हैवाना करतोस त्यांचाच वध कुठल्या पूराणात लिहिली आहे रे तुझी जात कुठल्या काळात तू जन्म घेतलास जातीसाठी का माणूस माणसास कापतो होतो कसाई जातीसाठी माणूस देवीला पूजायला करतोस नवरात्र करून पूजा पाठ आणि तू भक्त स्वतःला म्हणवतोस आणि त्याच देवीस तू मारतोस गर्भातच असा कसा रे तू देव धर्म करणारा कर्म कोणाचेही पोथी पुराणातून नं करणाऱ्या ,धर्मांच्या नावाने बोंबलणा-या तू माणसा पुण्य - पापाचा ठेवतोस तू हिशोब मग तू एक काम कर, तू आयुष्यातील काही क्षण देव धर्म विसरून अनाथासाठीही तुझा वेळ खर्च करून दाखव माणसा........... ____________सुरजकूमारी गोस्वामी ____________हैदराबाद Shared with https://goo.gl/9IgP7

Thursday, 29 December 2016

थंडी

ती बोचरी, गुलाबी लागते, लागते मला , आशी थंडी l , थंडगार ती, मोहते मना, गेली दिवाळी , आली थंडी l आंगास गारवा, शहारते अंग , थंडी लागता , अंग अंगाला l स्वेटर मफलर, अडगळी तुन, आलीय बाहेर , थंडीला पळवायलाl चाहाची साथ, लाकडी शेकोटी, तापया थंडीत , आगिची साथl थंडीला पळवायला, कितीहे उपाय , नाही जात, थंडी अंगातुनl सुर्याची साथ , हवीय थंडीला, लागली धुंप, पळाली थंडी l ..........सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

आठवण

आलं मनात तुफान, तुझ्या आठवणीचे.! साग सख्या आजच, भाव तु तुझ्यामनीचे.! माझ्या मनातील व्यथा, दडविल्यात कोपरी.! हृदयाच्या ती जोरीत, आज खुलीले तीजोरी.! सारे ते खुलेल गुपींत, मनाला आजही मी.! बांधले मी आठवात, खोलते आजही तीमी.! पाहा सुंगधी झालीय, धरती खोलले आज.! हृदयात गुपीत आता, सुंगधी धरती आज.! .........,,,,सुरजकुमारी गोस्वामी... Shared with https://goo.gl/9IgP7

Monday, 26 December 2016

सुर्य चंद्र

एका आकाशाची माया देवा तुझी कशी किमया आकाशात दोन छाया एक सुर्य एक चंद्र एका गगनात दिवस रात्र एका किरणाने पहाट जागते सुर्य कसा अकाशी झळकतो उपमा ना तुला सुर्या तु जगाचा राजा आहेस तुझी रोज पुजा देवा तुझी निराळीच माया सुर्यच्या येण्याने आकाश उजळते चंद्र चा येण्याने आंधार आकाश पांघरते सुर्य माझा सखा कसा दिवस काटतो सावली संगे खेळ कसा खेळतो चंद्र माझा सोबती लेकराचा मामा कसा चांदणी संगे तो रात्र पाळजतो तुझी किमया निराळीच देवा सुर्य चंद्र कसे नांदते अकाशी एक उजेड दाखवितो एक अंधार दाटवितो एक उजेडी पाहाट एक अंधारी रात्र काळोख रात्रीचा चिरून सुर्य उमेदिचा नवा रात्र अंधारी अशी चंद्र चांदणी ची साथी ही निराळीच प्रीती चंद्र चांदणी मीलनाची दीवस रात्रीचा खेळ खेळती खेळ सुर्य चंद्र दिस रात्री एक अनोखीच आहे भेट दिस रात्री ची ग्रहण लागते सुर्य होते भेट सुर्य चंद्राची दिवसा अंधारून येते होते प्रचीती रात्रीची ग्रहण लागते चंद्रास पुनवेचा चांद अंधारतो नभासी खेळ दिवस रात्रीचा सुर्य चंद्रा विणा नाही नाही कुणी येथें अमर प्रणी सुर्य चंद्र अमर येथें नाही दुसरे कुणी एक दिवसाचा हिरा एक रात्रीचा धनी सुर्य चंद्र विन श्रेष्ठ येथें कुणी देवा तुझी किमया आहे न्यारी ..............सुरजकुमारी गोस्वामी Shared with https://goo.gl/9IgP7

निकाल

निकाल! निकाल!! निकाल! !! ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ●● ● ● "मनापासून मनापर्यंत. ..!" आयोजित ♥ काव्य लेखन स्पर्धा ♥ विषय : चंद्र सूर्य. .. (कविंच्या दूर्बिनीतून) दिनांक : रविवार, डिसेंबर २५, २०१६ परिक्षक : श्री अशोक गायकवाड सर ★ ★★ प्रथम क्रमांक - -- - -- - -- प्रा. श्री. धनाजी बुटेरे सर डाॅ. शरयू शहा जी द्वितीय क्रमांक - -- - -- - -- प्राची जी देशपांडे कुंदा जी पित्रे तृतीय क्रमांक - -- - -- - -- विजय जी वाठोरे चैत्राली जी धामणकर उत्तेजनार्थ - -- - -- - -- किशोर जी झोटे सिमा जी भांदर्गे विशेष कल्पकता - -- - -- - -- अश्विन चव्हाण सहभागी प्रोत्साहन - -- - -- - -- सुरज कुमारी जी ★ ★★ सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. ..! ◆ ◆◆ सर्व सहभागी कवी/कवयित्रींचे आणि परिक्षकांचे आभार. ..! Shared with https://goo.gl/9IgP7

बालपण

बालपण ते रम्य आंनदाचे क्षण सुरपारंबीचा खेळ मनी दाटतो आनंद नसे कुठले बंधन गावभर ते हुंदडने पाखरा सारखे फिरने नदिच्या पाण्यात खेळन मनसोक्त भिजने किती छान बालपण फांदीवर ते डोलन नसे कुठेले खेळन निसर्गच आमचे खेळने झाडं फुलं पाणी अकाश आमचे आपले आंगण नाही कुठले बंधन किती अद्भुत ते क्षण फुलं पाखरा सारखे उडने रम्य ते बालपण कुठे भेटतील आता क्षण क्षणभर हरवते मन येते बालपणत जाऊन आठवणीत न्हावून हरवले बालपण लेकराचे आता टिव्हि computers पुढे नाही राहिले अंगन खेळायला लेकरांना आठवणीत आजाहि ते बालपण नव्हते कुठले बंधन ... .,..........सुरजकुमारी गोस्वामी Shared with https://goo.gl/9IgP7

चारोळी

*जन्म -मृत्यू दुहेरी चारोळी स्पर्धे करिता* ------------------------------------------------------------------- जन्म दात्या माता पीत्यांना आता विसरले पोर कशी आई बापास सोडून गावी लेकरं राहती दुर देशी ----------------------------------------------- किती केले देव धर्म नाही सुटत येथें कुणी यम पाशा तुन अटळ मुत्यु सत्य हेच धरा ध्याणी ....:,,.............सुरजकुमारी ------------------------------------------------- जन्म मरणाच्या फेरीतुन कुणी ना सुटला राज्या असो या रंक मुत्यु अटळ आहे सार्याला .................:.......... जन्मा चे उत्सव झाले जगण्यासाठी धडपडले आयुष्यात आले आंनद वाटा मुत्यु अटळ आपले गेले सोडून तेव्हा कळले ......,..................:सुरजकुमारी Shared with https://goo.gl/9IgP7

देवा

साग तु मजला कुठल्या मदिरात वसलास तु देवा देशातील होणारे आत्याचार पाहुण तुही लपलास का दगडाच्या देवा......! कुणाचा संसार पैशाचा डोगर सुखाचा कुणाचा संसार भुईवर कुठे तुझ्या मिरवणूकीत डिजे लाखाचा वाजतो....! गरीबाचे मड्याला लाकडाच्या कमी पाई गाडाव लागते .....! कुणी गरीबी मुळे उगडा कुणी शोका मुळे नागडा....! रोज उगडयावर होतात बलात्कार पाहाणारे कूञेही जालेत आता लाचार.......! पाहुण आत्याचार तुही लपलास का दगडाच्या देवा.....! बाप वीकतो पोरीला हुंडाची लालच देऊन मग मरते लेक गँस लीक होऊन लालच्या हातुन.....! कुणी पोटा पाई देह वीकते कुणी शोका पाई खरीद तो देह देहाचा व्यापार माजलाय आता ...! देवा तुही संगळे पाहुण आडोशाला जाऊन लपला आहेस का दगडाच्या देवा...! .................................... सुरजकुमारी गैस्वामी ................................. Shared with https://goo.gl/9IgP7

पैंजन

*पैंजन माझ्या पायाची वाढवते शोभा* *जपून टाकावे लागते पाऊल* *नाहीतर वाजले असते* *पैंजनातील घुंगरू* *या बाईपणाच्या बंधनाला* *बांधले पैंजन पायातील* *पैंजनाचे वाजले घुंघरू* *बाईला तिच्या बंधनाची आनोखी चाहुल* *आवाज पैंजनाचा मनात हुरहुर* *चारही बाजून पाहातत लांडगे* *एक पैंजनाची हि चाहुल ..* *पैंजनाचा झनकार हा तीच्या साठी होते बेढी* *सौंदर्य तीचे खुलवीते पैंजन* *तेच पैंजन पायाला अनोखे बंधन* *एक पैंजन एक रूनुझूनू* *आनखी जखडते पायाला हे* *बंधन हे पैंजन* *..........सुरजकुमारी गोस्वामी...* Shared with https://goo.gl/9IgP7

पाणी

* विषय ....पाणी वाचवा जल हि जीवन है पाणी म्हणजे जीवन हे वाक्य खुपदा ऐकलं होते पण गेल्या काही वर्षात हे सत्य होताना दिसत होते. निसर्गाचे लहरी पणा कमी पाऊस यांच्या मुळे महाराष्टात मुख्य म्हणजे मराठवाड्यात पाण्याची भिषण टंचाई दिसुन आली. पाणी टंचाई मुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ... भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून आताच योग्य ते पाऊस उचलायला हवे. पाण्याचे योग्य ते नियोजन कराला हवे . "पाणी आडवा पाणी जिरवा",या वाक्या ला सत्यात उरवायला हवे सुरूवात स्वतः पासुन करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार करावी लागेल .. पावसाळ्याया पुर्वीच नदी,धरने,तलाव यांचा गाळ काढुन योग्य ती साफ सफाई करावी लागेल. घरातील सांड पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल. साडंपाण्याचे खड्डे घरोघरी तयार करायला हवेत . शेतकऱ्यांनी ही नवीन तंत्रज्ञानचा वापर केला पाहिजे ठिंबक सिंचन तुषार सिंचन ईत्यादी आणी कमी पाण्यावर शेती करण्यावर भर देऊन पाण्याची योग्य ती बचत केली पाहिजे. त्या मुळे पाण्याची योग्य ती बचत होईल. कारखानदाराने हि वपरलेल्या पाण्याचे पृथकरन करून त्या पाण्याचा परत वापर केला पाहिजे जेने करून भविष्यात पाणी टंचाई भासणारा नाही. तेलगंना सरकारने प्रत्येक घरा सममोर शोष खड्डा करणे जसे सक्तीचे केले आहे. काही आर्थिक मदत करून पाणी जीरवा पाणी वाचवा हि मोहिम अमंलात आणली आहे ...सक्तीची केली आहे. तसे महाराष्ट्र सरकारने हि हे काम हाती घेतले पाहिजे पाऊसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन होईल ... अन्न वत्र निवारा ह्या मुख्य गरजा आसल्या तरी पाणी हि प्रमुख गरज आहे जीवणाची त्या साठी पाणी वाचवाय ला पाहिचे जेने करून परत पाण्यासाठी कुणालाही जीव गमवावा लागनार नाही ... "जल तो कल है" "जल ही जीवन है" "पाणी आडवा पाणी जीरवा" "आपले भविष्य सुखकर करा" भविष्यात पाण्या कमतरता भासनार नाही याची विशेष काळजी घ्या .... .....पाणी वाचवा जीवन सुरक्षीत करा ... पाणी म्हणजे जीवन .................. ............सुराजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

गुन्हा

मि करंटीने काय केला गुन्हा प्रेम माझे तुला समजले नाही .. तुझ्या सवे जगविसरायला तयार होते मी.. माडुन डाव प्रेमाचा खेळ ना खेळलास तु..मलाच माझ्या जीवनातु उध्वस्त करुन गेलास तु सख्या जातीच्या देठावर पाय ठेवून पायाला हृदयाला घायाळ करणाऱ्या काट्यावर पाय ठेवायला तयार होते मी तुझ्या सगे जगाला मरायला तयार होते मी.. घेताना प्रेमात शपथा तुला जात आठवली नाही कारे? माझ्या प्रेमाला पाण्या प्रमाणे खेळुन गेलास तु... जातीच्या कुबड्यात एखाद्या माहात्म्य प्रमाणे वाकुन माहाण स्वतःला जातीला करुन गेलास तु... मी कंरटीने काय केला गुन्हा पुन्हा एकटीला सोडून गेलास जातीला आड धरुनी मला सोडून गेलास तु. ............................................. सुरजकुमारी गोस्वामी ............................................ Shared with https://goo.gl/9IgP7

भावले मी

भाळले मी भाळले तुझ्या वर मी वादळे आली लाख तरी माघार मी ना घेतली कुंकू तुझ्या नावाचे भाळावर कोरले मी साथ तुझी असुदे तुझं वीन आधुरी मी सोंगट्याचा खेळ संसार तरीही नाही हारले मी दुःखात तुझ्या नावाने आज सुख पेरले मी संकटांना लाख तोंड देईन मी तुझ्या साठी यमाला हि मात देईल मी तुझ्या साठी तुझ्या वर भाळले मी पाजळून काजळ होईल मी तुझं वीन आधुरी मी तुझी दे साथ वादळाही मात देईल मी तुझ्या तंदरीत तु गुंग तरीही मी तुझ्यात गुंतले मी तु नाही मानले आपले तरी ही ,माझे सर्वस्व तुझ्या त अर्पीले मी ..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

Friday, 23 December 2016

मन

-------------------*मन*------------ मन कसे मन वेडे पीसे मन मन बदलते क्षण क्षण क्षणभर नसते हे थाऱ्यावर मन कधी धरणीवर तर कधी आकाशाला गवसणी घालते मन उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहाते वेडे मन कधी पाखरु होऊन उडते मन क्षणात स्वतः शी लडते मन मन मन मन खरच वेडे मन आत्याचारा विरूध्द लढते वेडे मन बलात्काराची बातमी ऐकून रडते ढसढसुन मन शेतकरी बापाला हाताश पाहुन फासवर चढते मन मन मन मन वेडे मन हासते मन रडते मन एक मनाचे लाख तराने किती स्वप्ने पाहिले मनाने किती सत्यात उतरीवली मनाने मन मनावर ना कुणाचा ताबा देवाने दिले वरदान एक मानसाला मन उडते पाखरा सारखे मन ...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद [कळंब] [9573301003] Shared with https://goo.gl/9IgP7

बाई

बाई भेटले लोक सारे चांगलेच होत मनात प्रत्येकाच्या लांडगे वसले होते कोणी सुंदर आहेस बोलले कोणी कशी आहेस म्हणून ताडले शब्द सारे गोडच होते मुखवटा लाऊनच पहात होते मनात त्यांच्या चांदनीला चोरायच स्वप्नं लपले होते कुणी लांबून हासले कुणी हसवून फसवीले दोघांच्या मनात राहत लांडगेच जणू चटावलेले रातराणीला कवेत घ्यावयाचे स्वप्नं मनात बाळगून होते वासनेने बरबटलेले पशूच घास घेण्या टपून होते कुणी नकळत स्पर्शले कुणी कळतचं स्पर्शले लांडगेच सारे होते मनात पाप पोसलेले सदाफुली ती फुलंलेली टपलेली असतात टप्प्यावर स्पर्शायला कुस्करायला तीला आयुष्याच्या प्रत्येक वळना वर देहावर हात फिरवायला सारेच आसतात असुसलेले काय तीचा गुन्हा जन्म बाईचा म्हणून का नशिब फसलेले सगळ्यांच्या नजरेनं तीला बाटवले होते कालची अबला आज हाती शस्त्र घेऊन तीच स्वरक्षनार्थ झाली सबला ,..............सुरजकुमारी गोस्वामी... Shared with https://goo.gl/9IgP7

सुष्टि

सृष्टी अनोखी आहे तु साकारलेली सृष्टी हिरवळीने दरवळले पर्वत आणि डोंगरे ओसाड खडकातुन कसे खोड जन्मले या डोगंर दर्याने मला आसे मोहिले पाहात चोहीकडे हिरवळ मन आज हर्षले हे विधाता कसे तु हे सारे घडवले अनोखी आहे तु ही साकारलेली सृष्टी ..........सुरजकुमारी गोस्वामी.. अताच लिहली खंडाळा घाटात ........गाडीत बसुन.. Shared with https://goo.gl/9IgP7

पैंजन

*पैंजन माझ्या पायाची वाढवते शोभा* *जपून टाकावे लागते पाऊल* *नाहीतर वाजले असते* *पैंजनातील घुंगरू* *या बाईपणाच्या बंधनाला* *बांधले पैंजन पायातील* *पैंजनाचे वाजले घुंघरू* *बाईला तिच्या बंधनाची आनोखी चाहुल* *आवाज पैंजनाचा मनात हुरहुर* *चारही बाजून पाहातत लांडगे* *एक पैंजनाची हि चाहुल ..* *पैंजनाचा झनकार हा* *तीच्या साठी होते बेढी* *सौंदर्य तीचे खुलवीते पैंजन* *तेच पैंजन पायाला* *अनोखे बंधन* *एक पैंजन एक रूनुझुनू* *आनखी जखडते पायाला हे* *बंधन हे पैंजन* *...सुरजकुमारी गोस्वामी...* Shared with https://goo.gl/9IgP7

पैंजन

*पैंजन माझ्या पायाची वाढवते शोभा* *जपून टाकावे लागते पाऊल* *नाहीतर वाजले असते* *पैंजनातील घुंगरू* *या बाईपणाच्या बंधनाला* *बांधले पैंजन पायातील* *पैंजनाचे वाजले घुंघरू* *बाईला तिच्या बंधनाची आनोखी चाहुल* *आवाज पैंजनाचा मनात हुरहुर* *चारही बाजून पाहातत लांडगे* *एक पैंजनाची हि चाहुल ..* *पैंजनाचा झनकार हा* *तीच्या साठी होते बेढी* *सौंदर्य तीचे खुलवीते पैंजन* *तेच पैंजन पायाला* *अनोखे बंधन* *एक पैंजन एक रूनुझुनू* *आनखी जखडते पायाला हे* *बंधन हे पैंजन* *...सुरजकुमारी गोस्वामी...* Shared with https://goo.gl/9IgP7

पैंजन

*पैंजन माझ्या पायाची वाढवते शोभा* *जपून टाकावे लागते पाऊल* *नाहीतर वाजले असते* *पैंजनातील घुंगरू* *या बाईपणाच्या बंधनाला* *बांधले पैंजन पायातील* *पैंजनाचे वाजले घुंघरू* *बाईला तिच्या बंधनाची आनोखी चाहुल* *आवाज पैंजनाचा मनात हुरहुर* *चारही बाजून पाहातत लांडगे* *एक पैंजनाची हि चाहुल ..* *पैंजनाचा झनकार हा* *तीच्या साठी होते बेढी* *सौंदर्य तीचे खुलवीते पैंजन* *तेच पैंजन पायाला* *अनोखे बंधन* *एक पैंजन एक रूनुझुनू* *आनखी जखडते पायाला हे* *बंधन हे पैंजन* *...सुरजकुमारी गोस्वामी...* Shared with https://goo.gl/9IgP7

हुंडा

-------------------हुंडा -------------- कुठे पुरतो तो जन्मभर हुंडा का मग पोरीच्या आईबाला गंडा आई बाप तुम्ही पोराला पोसता त्या मोबदल्यात पोराला वीकता जन्मभराची ती जीवन संगीनी पैशाने मापता पोरा भेडवून गप्प का करता त्या साठीच का जन्म देता तुम्ही हुंड्यासाठीच का मुलींचे मायबा तुम्ही का करतात हुंडा देऊनच लालच देतात लाखपती आम्ही म्हणून मीरवता हुंडाच देऊनी तो घातकरता पोरी हुंडा देऊ सुखाची आस म्हणूनच सारा तोच अट्टाहास करतात सारा विकता पोरीला भिकाऱ्याला तुम्ही सुखात राहायला सारा हा प्रपंच मांडतात तुम्ही सुखासाठी हुंडा देतात का तुम्ही अंत आता नाही का या हुंड्याचा देवानं घेवानं करता हुंड्याचा जाते ती बळी त्या हुंड्याची बंद करा आता ही प्रथा हुंड्याची करा सुरूवात स्व:ता पासून तुम्ही युवकांनो राहावं सुखानं बंद करा प्रथा नको आसा अंत मुली हुंड्यापाई करा आता शांत ...........,,सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद[कळंब Shared with https://goo.gl/9IgP7

भाळलेमी

भाळलेमी भाळले तुझ्या वर मी वादळे आली लाख तरी माघार मी ना घेतली कुंकू तुझ्या नावाचे भाळावर कोरले मी साथ तुझी असुदे तुझं वीन आधुरी मी सोंगट्याचा खेळ संसार तरीही नाही हारले मी दुःखात तुझ्या नावाने आज सुख पेरले मी संकटांना लाख तोंड देईन मी तुझ्या साठी यमाला हि मात देईल मी तुझ्या साठी तुझ्या वर भाळले मी पाजळून काजळ होईल मी तुझं वीन आधुरी मी तुझी दे साथ वादळाही मात देईल मी तुझ्या तंदरीत तु गुंग तरीही मी तुझ्यात गुंतले मी तु नाही मानले आपले तरी ही ,माझे सर्वस्व तुझ्या त अर्पीले मी ..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

Friday, 16 December 2016

****सांज ***** वेदनेचा साज आहे बहरली आज बाग आहे कळोखी राञ सोबती ला हृदयात प्रेमाचा पाझर आहे चांदण्यांची साथ ही मज साठी खास आहे आंतरीत हर्ष आहे बेंधुद कराणारी हवा आहे.. अनोखाच तो स्पर्श आहे अधांतरी खंत आहे.. तु आलास सोबती ला मीही आज मदहोश आहे.. पहारा हा चढलेला रात्री चा मन आज माझे नाही आहे.. अनोखी राञ आज तुझे आसने आणखी खास आहे अचानक उघडले डोळे सत्य नाही ...हे तर स्वप्न आहे फसले परत आज मी फसवी ही राञ आहे पुन्हा जीवनात काळोख आहे.. ...........सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

फुला तुला सलाम

फुलांतुला सलाम अश्रू चे गोठोडे खोलले आज मी तुला फुला नियतीचा सुकण्याचा शाप आहे सुंदर फुलांच्यावर होतात हजार वार कधी भुंगे कधी फुलपाखरे घेतात तुझ्यातील गंधाचा चुरघळुन अस्वाद तरीसुद्धा फुलं असते खास जीवन आंनद वाटते त्यास क्षणा क्षणात मग बहाने एका फुलांचे हजार तराने कधी कुठल्या मांडवावर कधी कुणाच्या प्रेमाची अलवार भावनांची हि सुरूवात एक फुलं करते तुटलेली मने हमखास फुलाने जुळतात एका आयुष्यातील जोडीदार होतात तेंव्हा..... फुलाच्या हारानेच सुरूवात करतात एक हार जीवन बदलते फुला तुझे आयुष्य किती रे लहाण तरीसुद्धा तु जीवनात येऊन होतोस महान ... ना राग ना लोभ किती भोगतोस भोग या छोट्याशा जीवात फक्त सुख वाटतोस जीवनात आंनद वाटतोस तु फुला स्वःताचे आयुष्य दुसऱ्या च्या नावे करून तु महान हे सुंदर फुला तुला माझा सलाम... .........सुरजकुमारी गोस्वामी... हैद्राबाद [कळंब] Shared with https://goo.gl/9IgP7

जात

जात तुझी जात माझी जाती साठी लढले कित्येक महात्मे मरे पर्यत लढले जात माझ्या मालकीची ना जात तुझ्या मालकीची जन्माला आल्या बरोबच लेबल लागतात जात ची मरे प्रत्येक जात नाही जात माणसाची माणूस मरतो पण मरत नाही जात माणसाची एक दिवस आसा उगवेल सोन्याचा स्वप्न माझे जात विसरून जातील माणसे आपली उरेल फक्त आणी फक्त माणसा मधील माणूसकी -----------सुरजकुमारी --------------- Shared with https://goo.gl/9IgP7

जात

जात तुझी जात माझी जाती साठी लढले कित्येक महात्मे मरे पर्यत लढले जात माझ्या मालकीची ना जात तुझ्या मालकीची जन्माला आल्या बरोबच लेबल लागतात जात ची मरे प्रत्येक जात नाही जात माणसाची माणूस मरतो पण मरत नाही जात माणसाची एक दिवस आसा उगवेल सोन्याचा स्वप्न माझे जात विसरून जातील माणसे आपली उरेल फक्त आणी फक्त माणसा मधील माणूसकी -----------सुरजकुमारी --------------- Shared with https://goo.gl/9IgP7

बाबा

:::::::::::"बाबा":::::::::::: निर्माण करूनी संविधानाचे उद्धरीले सकल जन नव्या दृष्टी ने प्रज्वलित करुन चेतवीले पाषाण घडवीला नवा समाज फक्त विचार बुद्धांचे माननारा भिमराया फक्त तुच होतास समाजाला संजीवनी देणारा अनंत उपकार तुझे या भारत भु वर फिटनार ना कधीही हे भिमराया विद्वते पुढे कोन टिकनार तेहत्तीस कोटींना ही पुरून उरलास अजुनी महाडच्या तळ्याचे पाणी चवदार केलेस हात लावूनी राख मनू ची करुन गुलामीतुन काढलेस जातीयतेच्या किड्यांना तु खोलवर गाढलेस ......सुरजकुमारी ...... हैदराबाद Shared with https://goo.gl/9IgP7

चारोळी

[05/12 8:40 pm] सुरजकुमारी: आयुष्यातील मैफिलीत तुझ्या प्रेमाची नशा तु एकदा भेटुन जा नाही दुसरी आशा ................सुरजकुमारी ...... [05/12 8:50 pm] सुरजकुमारी: छोट्या शा आयुष्यात खुप काही भोगले माणसं त राहुन माणसातील रंग ओळखला शिकले ...............सुरजकुमारी...... Shared with https://goo.gl/9IgP7

गारवा ..

अलद गारवा, लागला मनाला संध्या घाईत, पक्षी परतले घरट्यात , वासरे गुरे गाई गोट्यात, पश्चिमेकडे सुर्य झुकलेला , लालसर आकाश , बाप परतला , घरात दीसभर केले काबाड कष्ट विसाव्या आता राज्य चा राजवाड्यात झाली सांज रात , कशी मोहते मनास, दिवा देऊळात लावते माया , सुख मागते जगात , आई माझी कशी जशी जळते वात. झाली रात पाखरे घरड्यात, गाई वासरे गोट्यात, बाप झोपला राजवाड्यात आई राबते घरात आई राबते घरात झाली सांज रात सर्वत्र काळोख , आईचा जीव पाखरे पक्षी रान गुर ढोर, लेकरात नीज आईआता तुम्ही नीजली काळोखाली रात ...........सुरजकुमारी गोस्वामी ... ']शब्द सांगा ] Shared with https://goo.gl/9IgP7

चारोळी

[02/12 8:30 pm] सुरजकुमारी: काही क्षण आयुष्यातील तुझ्या नावे केले विसरून तुला डोळ्यांनी नदि होऊन वाहिले .............सुरजकुमारी ...... [02/12 8:30 pm] सुरजकुमारी: भविष्य कुणी पाहिले वर्तमानत जगावे माणसाने आयुष्य जगावे रोज नवनव्या अव्हानाने ...............सुरजकुमारी ....... [02/12 8:30 pm] सुरजकुमारी: सोसले घाव लाख मुक्या जनावरं सारखे नाही जमले कधी कुनाला बोचायला केव्हा काट्यासारखे .,,........सुरजकुमारी ..... [02/12 8:47 pm] सुरजकुमारी: थोडे रडावे थोडे हसावे थोडे आयुष्य आपल्या मन मर्जी नुसार मनसोक्त जगावे तोडुन सारे बंद मुक्त पंख लावुन मनाला पक्ष्यां सारखे आसमानात उडायच स्वप्नं जरूर पाहावे छोट्या श आयुष्य मनसोक्त जगावे ............सुरजकुमारी गोस्वामी....... Shared with https://goo.gl/9IgP7

नेते

नेते .त्यांना आता तिकिटं मीळाले. चला कामाला लागारे ते पेहरावाराने वेडे गबाळे आम्ही मात्र बेगाने शादि मे अब्दुला दिवाना झाले ... प्रचारासाठी गल्लो गल्लीत बोळा बोळात जाऊन बोंबलले ते फक्त हात जोडून गेले ओरडून ओरडून गळे कोरडे झाले ऐका बाटलीत परत आम्ही तराट झालो ते फक्त हात दाखवून गेले आमच्या प्रचाराने ते निवडून आले .... आम्ही खांद्यावर घेऊन त्यांना गावभर मीरवले ते निवडून आले एका दिवस जंगी पार्टी देऊन ते आमच्या ऋनातुन मुक्त झाले आमचे मित्र आता नेते झाले आम्ही आजही त्याच्या पैशाची प्यायलो ते आज खादि घालुन आले ते नेते झाले आम्ही आज चौकात हात जोडले ते आले लाल गाडीतून धुरूळा उडून गेले आम्ही त्यांना हात जोडले मागचे सारे विसरून गेले ते नेते झाले आम्ही ..... जेथे होतो तीथेच त्यांची जय करत उभे राहिलो ...............ते विसरून गेले ते नेते झाले मिरवुन गेले ,,.........,..सुरजकुमारी गोस्वामी .. Shared with https://goo.gl/9IgP7

काजळ

कधी कुणाच्या मनामध्ये []काजळ][ मी ही वसले होते...! तू सुंदर आहेस म्हनल्यावर त्या साठी मी नटले होते...!! साजशृंगार केला मी फक्त काजळ लावले नव्हते...! बाकि काही नव्हती कमी त्याच्या माझ्या नात्यामधे...!! कसे कुणास ठाऊक माझे काजळ न लावणेच हेरले....! तू ती नाहीस म्हनुनी त्याने हृदयातुन अव्हेरले...!! मीच माझ्या नात्याला का दृष्ट लावुण घेतली...! काजळलेली रात्र माझ्या काळजात रूतली ..!! काजळ लेते रोज त्या साठी पण तो दिसत नाही शृगारलेला देह माझा कधीच हसत नाही पाहते मी आरशात जेंव्हा डोळे दिसती भिजलेले काजळाच्या आड माझे आभाळ असते थिजलेले..!! ---सुरजकुमारी... Shared with https://goo.gl/9IgP7

आठवन

आठवन..... आज परत काळजाची तार छेडली आठवणीने बंद झालेली जखम वाहिली डोळ्यांना तुझ्या आठवणीने तुझ्या आठवणी वेड्या करतात मला... त्या नभातील चांदण्याहि रडततात मज संगे तुझ्या आठवणीत... आठवणी तुझ्या माझ्या जगण्याचा श्वास आजही तुझ्या नावाचा ध्यास आजही घेतात आठवणी तुझ्या आठवणीत जगते आज आहे तुझ्या आठवणीत जळते आजही ... वात होऊन नाही तर प्रकाश होऊन उजळते मी तुझ्या आठवणीत तुझ्या आठवणीचे गणित अगणीत एकदा देऊन हृदय तुला जळते आजही आठवणीत .............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

नवयुवक

नवयुवक..... नवयुवका भारत भु ची शान तु अभिमान तु उसळत्या रुधीरा तुन तुझ्या घडावा उद्याचा भारत,कर अभिषेक तु काळजातील ज्वालेचा या भारत भु ची शान तु अभिमान तु खेडी ओस पडलीय धाव घेतली शहरी तु आता आठव तु बापूंना वळ पुन्हा खेड्या कडे तु भारत भु ची शान तु अभिमान तु सुंदर देशाची आज झाली दैना वाढत्या जनसंख्येने घाल त्यास आळा आता तुच स्वेच्छेने ..... भारत भु ची शान तु अभिमान तु फक्त तु माणूसकी जान जात पात पाहू नको माणूस म्हणून माणसाकडे बघ फक्त गप्पा नको भारत भु ची शान तु अभिमान तु विसरू नको कधी घडवायच आहे तुलाच पुन्हा एकदा शिवबा चे स्वराज्य वाढवायचे तुलाच भारत भु ची शान तु अभिमान तु आया बहिनीं वरचे अत्याचार तुलाच थांबवायचे आहेत लामणदिवाच नाही तर दीपस्तंभ व्हायचे आहे तुलाच दीपस्तंभ व्हायचे आहे तुलाच ----------सुरजकुमारी-------------- Shared with https://goo.gl/9IgP7

गुन्हा

मि करंटीने काय केला गुन्हा प्रेम माझे तुला समजले नाही .. तुझ्या सवे जगविसरायला तयार होते मी.. माडुन डाव प्रेमाचा खेळ ना खेळलास तु..मलाच माझ्या जीवनातु उध्वस्त करुन गेलास तु सख्या जातीच्या देठावर पाय ठेवून पायाला हृदयाला घायाळ करणाऱ्या काट्यावर पाय ठेवायला तयार होते मी तुझ्या सगे जगाला मरायला तयार होते मी.. घेताना प्रेमात शपथा तुला जात आठवली नाही कारे? माझ्या प्रेमाला पाण्या प्रमाणे खेळुन गेलास तु... जातीच्या कुबड्यात एखाद्या माहात्म्य प्रमाणे वाकुन माहाण स्वतःला जातीला करुन गेलास तु... मी कंरटीने काय केला गुन्हा पुन्हा एकटीला सोडून गेलास जातीला आड धरुनी मला सोडून गेलास तु. ............................................. सुरजकुमारी गोस्वामी ............................................ Shared with https://goo.gl/9IgP7

चारोळी

[12/12 10:25 pm] सुरजकुमारी: गाणी तुझी गाताना आले डोळ्यांत पाणी सांग आई कुठे शिकली होतीस जात्यावरील गाणी ................93 सुरजकुमारी गोस्वामी .. [12/12 10:25 pm] सुरजकुमारी: आई तुझ्या वेंदनाचा अंत आसा नाही तरीसुद्धा माऊली गाते आंगाई दुःखाचाबाजार नाही ...............सुरजकुमारी...93 Shared with https://goo.gl/9IgP7
-------------------*मन*------------ मन कसे मन वेडे पीसे मन मन बदलते क्षण क्षण क्षणभर नसते हे थाऱ्यावर मन कधी धरणीवर तर कधी आकाशाला गवसणी घालते मन उघड्या डोळ्यांनी स्वप्नं पाहाते वेडे मन कधी पाखरु होऊन उडते मन क्षणात स्वतः शी लडते मन मन मन मन खरच वेडे मन आत्याचारा विरूध्द लढते वेडे मन बलात्काराची बातमी ऐकून रडते ढसढसुन मन शेतकरी बापाला हाताश पाहुन फासवर चढते मन मन मन मन वेडे मन हासते मन रडते मन एक मनाचे लाख तराने किती स्वप्ने पाहिले मनाने किती सत्यात उतरीवली मनाने मन मनावर ना कुणाचा ताबा देवाने दिले वरदान एक मानसाला मन उडते पाखरा सारखे मन ...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद [कळंब] [9573301003] Shared with https://goo.gl/9IgP7

आठवण

आठवन..... आज परत काळजाची तार छेडली आठवणीने बंद झालेली जखम वाहिली डोळ्यांना तुझ्या आठवणीने तुझ्या आठवणी वेड्या करतात मला... त्या नभातील चांदण्याहि रडततात मज संगे तुझ्या आठवणीत... आठवणी तुझ्या माझ्या जगण्याचा श्वास आजही तुझ्या नावाचा ध्यास आजही घेतात आठवणी तुझ्या आठवणीत जगते आज आहे तुझ्या आठवणीत जळते आजही ... वात होऊन नाही तर प्रकाश होऊन उजळते मी तुझ्या आठवणीत तुझ्या आठवणीचे गणित अगणीत एकदा देऊन हृदय तुला जळते आजही आठवणीत .............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

Friday, 9 December 2016

दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षण मात्र आहे. ..... तू नाही आलास तरीही दुःखी करून जातोस. .... तू आलास तरीही उध्वस्त करून जातोस. ..... क्षणभर मनावर सुख तू पेरून जातोस..... बरसून मग धरतीवर पेरलेल्या सूखातही तूझं तुझ्या सवे वाहून नेतोस ...... पुन्हा मनाला दुःख तू दुःख देऊन जातोस सागंना मजला माझ्याशी तू असा का वागतोस? ...... दुःख बांधले माझ्या दावणीला अन् सुख क्षणमात्र आहे. ..... तू नव्हता म्हणून कित्येक जीव हकनाक संपलेत ....उरलेले तू आलास आणि घेऊन गेलास किती रे जिव वाहून. ...... संसार ही उघडे करून गेलास तू आलासही आणि आता दुष्काळावर मात करून गेलास कुठे कुठे तर.... नदी, नाले, शतीवाडी, वस्तीही सर्व काही घेऊन गेलास. ..... शेतकऱ्यांचा आधार तू पन जीवनात त्यांच्या अंधार करून गेलास. ..... तू आलास बरसून पुन्हा सुखावून गेलास ... तू आलास पुन्हा उध्वस्त करून गेलास. ... स्वतःबरोबरच पीकांनाही वाहून घेऊन गेलास. .... दुःख बांधले माझ्या दावणीला सुख क्षणमात्र आहे. ...... क्षणभंगुर आहे.......... बळीराजाच................. ..........सुरजकूमारी गोस्वामी. .... कळंब. ..."हैदराबाद "

Sunday, 4 December 2016

जात

जात तुझी जात माझी
जाती साठी लढले
कित्येक महात्मे
मरे पर्यत लढले

जात माझ्या मालकीची
ना जात तुझ्या मालकीची
जन्माला आल्या बरोबच
लेबल लागतात जात ची

मरत जात कधीच नाही
जात माणसातला माणुस मरते
पण;
मरत नाही जात माणसाची

एक दिवस आसा उगवेल
सोन्याचे स्वप्ऩ माझे
जात विसरून जातील
माणसे आपली

उरेल फक्त आणी फक्त
माणसा मधील माणुसकी

-------सुरजकुमारी --------