Friday, 16 December 2016
चारोळी
[02/12 8:30 pm] सुरजकुमारी: काही क्षण आयुष्यातील
तुझ्या नावे केले
विसरून तुला डोळ्यांनी
नदि होऊन वाहिले
.............सुरजकुमारी ......
[02/12 8:30 pm] सुरजकुमारी: भविष्य कुणी पाहिले
वर्तमानत जगावे माणसाने
आयुष्य जगावे
रोज नवनव्या अव्हानाने
...............सुरजकुमारी .......
[02/12 8:30 pm] सुरजकुमारी: सोसले घाव लाख
मुक्या जनावरं सारखे
नाही जमले कधी कुनाला
बोचायला केव्हा काट्यासारखे
.,,........सुरजकुमारी .....
[02/12 8:47 pm] सुरजकुमारी: थोडे रडावे
थोडे हसावे
थोडे आयुष्य
आपल्या मन मर्जी
नुसार मनसोक्त जगावे
तोडुन सारे बंद मुक्त
पंख लावुन मनाला
पक्ष्यां सारखे आसमानात
उडायच स्वप्नं जरूर
पाहावे
छोट्या श आयुष्य
मनसोक्त जगावे
............सुरजकुमारी
गोस्वामी.......
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment