*पैंजन माझ्या पायाची वाढवते शोभा*
*जपून टाकावे लागते पाऊल*
*नाहीतर वाजले असते*
*पैंजनातील घुंगरू*
*या बाईपणाच्या बंधनाला*
*बांधले पैंजन पायातील*
*पैंजनाचे वाजले घुंघरू*
*बाईला तिच्या बंधनाची आनोखी चाहुल*
*आवाज पैंजनाचा मनात हुरहुर*
*चारही बाजून पाहातत लांडगे*
*एक पैंजनाची हि चाहुल ..*
*पैंजनाचा झनकार हा*
*तीच्या साठी होते बेढी*
*सौंदर्य तीचे खुलवीते पैंजन*
*तेच पैंजन पायाला*
*अनोखे बंधन*
*एक पैंजन एक रूनुझुनू*
*आनखी जखडते पायाला हे*
*बंधन हे पैंजन*
*...सुरजकुमारी गोस्वामी...*
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment