[12/12 10:25 pm] सुरजकुमारी: गाणी तुझी गाताना
आले डोळ्यांत पाणी
सांग आई कुठे शिकली
होतीस जात्यावरील गाणी
................93
सुरजकुमारी गोस्वामी ..
[12/12 10:25 pm] सुरजकुमारी: आई तुझ्या वेंदनाचा
अंत आसा नाही
तरीसुद्धा माऊली गाते
आंगाई दुःखाचाबाजार नाही
...............सुरजकुमारी...93
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment