Monday, 26 December 2016

देवा

साग तु मजला कुठल्या मदिरात वसलास तु देवा देशातील होणारे आत्याचार पाहुण तुही लपलास का दगडाच्या देवा......! कुणाचा संसार पैशाचा डोगर सुखाचा कुणाचा संसार भुईवर कुठे तुझ्या मिरवणूकीत डिजे लाखाचा वाजतो....! गरीबाचे मड्याला लाकडाच्या कमी पाई गाडाव लागते .....! कुणी गरीबी मुळे उगडा कुणी शोका मुळे नागडा....! रोज उगडयावर होतात बलात्कार पाहाणारे कूञेही जालेत आता लाचार.......! पाहुण आत्याचार तुही लपलास का दगडाच्या देवा.....! बाप वीकतो पोरीला हुंडाची लालच देऊन मग मरते लेक गँस लीक होऊन लालच्या हातुन.....! कुणी पोटा पाई देह वीकते कुणी शोका पाई खरीद तो देह देहाचा व्यापार माजलाय आता ...! देवा तुही संगळे पाहुण आडोशाला जाऊन लपला आहेस का दगडाच्या देवा...! .................................... सुरजकुमारी गैस्वामी ................................. Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment