Friday, 16 December 2016

गारवा ..

अलद गारवा, लागला मनाला संध्या घाईत, पक्षी परतले घरट्यात , वासरे गुरे गाई गोट्यात, पश्चिमेकडे सुर्य झुकलेला , लालसर आकाश , बाप परतला , घरात दीसभर केले काबाड कष्ट विसाव्या आता राज्य चा राजवाड्यात झाली सांज रात , कशी मोहते मनास, दिवा देऊळात लावते माया , सुख मागते जगात , आई माझी कशी जशी जळते वात. झाली रात पाखरे घरड्यात, गाई वासरे गोट्यात, बाप झोपला राजवाड्यात आई राबते घरात आई राबते घरात झाली सांज रात सर्वत्र काळोख , आईचा जीव पाखरे पक्षी रान गुर ढोर, लेकरात नीज आईआता तुम्ही नीजली काळोखाली रात ...........सुरजकुमारी गोस्वामी ... ']शब्द सांगा ] Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment