* विषय ....पाणी वाचवा जल हि जीवन है पाणी म्हणजे जीवन हे वाक्य खुपदा ऐकलं होते पण गेल्या काही वर्षात हे सत्य होताना दिसत होते. निसर्गाचे लहरी पणा कमी पाऊस यांच्या मुळे महाराष्टात मुख्य म्हणजे मराठवाड्यात पाण्याची भिषण टंचाई दिसुन आली. पाणी टंचाई मुळे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या ... भविष्यात पाणी टंचाई होऊ नये म्हणून आताच योग्य ते पाऊस उचलायला हवे. पाण्याचे योग्य ते नियोजन कराला हवे . "पाणी आडवा पाणी जिरवा",या वाक्या ला सत्यात उरवायला हवे सुरूवात स्वतः पासुन करावी लागेल. प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी पार करावी लागेल .. पावसाळ्याया पुर्वीच नदी,धरने,तलाव यांचा गाळ काढुन योग्य ती साफ सफाई करावी लागेल. घरातील सांड पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करावा लागेल. साडंपाण्याचे खड्डे घरोघरी तयार करायला हवेत . शेतकऱ्यांनी ही नवीन तंत्रज्ञानचा वापर केला पाहिजे ठिंबक सिंचन तुषार सिंचन ईत्यादी आणी कमी पाण्यावर शेती करण्यावर भर देऊन पाण्याची योग्य ती बचत केली पाहिजे. त्या मुळे पाण्याची योग्य ती बचत होईल. कारखानदाराने हि वपरलेल्या पाण्याचे पृथकरन करून त्या पाण्याचा परत वापर केला पाहिजे जेने करून भविष्यात पाणी टंचाई भासणारा नाही. तेलगंना सरकारने प्रत्येक घरा सममोर शोष खड्डा करणे जसे सक्तीचे केले आहे. काही आर्थिक मदत करून पाणी जीरवा पाणी वाचवा हि मोहिम अमंलात आणली आहे ...सक्तीची केली आहे. तसे महाराष्ट्र सरकारने हि हे काम हाती घेतले पाहिजे पाऊसाच्या पाण्याचे योग्य ते नियोजन होईल ... अन्न वत्र निवारा ह्या मुख्य गरजा आसल्या तरी पाणी हि प्रमुख गरज आहे जीवणाची त्या साठी पाणी वाचवाय ला पाहिचे जेने करून परत पाण्यासाठी कुणालाही जीव गमवावा लागनार नाही ... "जल तो कल है" "जल ही जीवन है" "पाणी आडवा पाणी जीरवा" "आपले भविष्य सुखकर करा" भविष्यात पाण्या कमतरता भासनार नाही याची विशेष काळजी घ्या .... .....पाणी वाचवा जीवन सुरक्षीत करा ... पाणी म्हणजे जीवन .................. ............सुराजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment