Friday, 23 December 2016

सुष्टि

सृष्टी अनोखी आहे तु साकारलेली सृष्टी हिरवळीने दरवळले पर्वत आणि डोंगरे ओसाड खडकातुन कसे खोड जन्मले या डोगंर दर्याने मला आसे मोहिले पाहात चोहीकडे हिरवळ मन आज हर्षले हे विधाता कसे तु हे सारे घडवले अनोखी आहे तु ही साकारलेली सृष्टी ..........सुरजकुमारी गोस्वामी.. अताच लिहली खंडाळा घाटात ........गाडीत बसुन.. Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment