आठवन.....
आज परत
काळजाची तार
छेडली आठवणीने
बंद झालेली जखम
वाहिली डोळ्यांना
तुझ्या आठवणीने
तुझ्या आठवणी
वेड्या करतात
मला...
त्या नभातील चांदण्याहि
रडततात
मज संगे तुझ्या
आठवणीत...
आठवणी तुझ्या
माझ्या जगण्याचा
श्वास आजही
तुझ्या नावाचा ध्यास
आजही घेतात आठवणी
तुझ्या आठवणीत जगते
आज आहे
तुझ्या आठवणीत जळते
आजही ...
वात होऊन नाही तर
प्रकाश होऊन
उजळते मी
तुझ्या आठवणीत
तुझ्या आठवणीचे
गणित अगणीत
एकदा देऊन हृदय
तुला जळते आजही
आठवणीत
.............सुरजकुमारी गोस्वामी
हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment