Monday, 26 December 2016
भावले मी
भाळले मी
भाळले तुझ्या वर मी
वादळे आली लाख तरी
माघार मी ना घेतली
कुंकू तुझ्या नावाचे
भाळावर कोरले मी
साथ तुझी असुदे
तुझं वीन आधुरी मी
सोंगट्याचा खेळ संसार
तरीही नाही हारले मी
दुःखात तुझ्या नावाने
आज सुख पेरले मी
संकटांना लाख तोंड देईन
मी तुझ्या साठी
यमाला हि मात देईल
मी तुझ्या साठी
तुझ्या वर भाळले मी
पाजळून काजळ होईल
मी तुझं वीन आधुरी मी
तुझी दे साथ वादळाही
मात देईल मी
तुझ्या तंदरीत तु गुंग
तरीही मी तुझ्यात गुंतले मी
तु नाही मानले आपले
तरी ही ,माझे सर्वस्व
तुझ्या त अर्पीले मी
..............सुरजकुमारी गोस्वामी
हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment