Friday, 23 December 2016

भाळलेमी

भाळलेमी भाळले तुझ्या वर मी वादळे आली लाख तरी माघार मी ना घेतली कुंकू तुझ्या नावाचे भाळावर कोरले मी साथ तुझी असुदे तुझं वीन आधुरी मी सोंगट्याचा खेळ संसार तरीही नाही हारले मी दुःखात तुझ्या नावाने आज सुख पेरले मी संकटांना लाख तोंड देईन मी तुझ्या साठी यमाला हि मात देईल मी तुझ्या साठी तुझ्या वर भाळले मी पाजळून काजळ होईल मी तुझं वीन आधुरी मी तुझी दे साथ वादळाही मात देईल मी तुझ्या तंदरीत तु गुंग तरीही मी तुझ्यात गुंतले मी तु नाही मानले आपले तरी ही ,माझे सर्वस्व तुझ्या त अर्पीले मी ..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment