Friday, 30 December 2016

मैत्री

मैत्री तुझी आणि माझी मैत्री चंद्र आणि चाँदनी जशी तुझीआणी माझी मैत्री ऊन आणि पाऊस जशी चैञातील पडलेली पाऊसाची सर जशी तुझी आणि माझी मैत्री श्वावणातील रीमझीम जशी ऊनाळ्यात पडलेली गारपिट जशी तुझी आणि माझी मैत्री धरतीवर पसरलेली हिरवळ जशी तुझी आणि माझी मैत्री खळखळणारी वाहाणारी नदी जशी तुझी आणि माझी मैत्री चिवचिवणारी चीऊ जशी fb वरची मैत्री सुर्या ची आणि चंद्राची जशी भेट होते नाही तरीसुद्धा जगावर राज्य करतात तशी आपली ही भेट होत नाही तरीपण आपण संगळ्याच्या मनावर राज्य करुन मैत्री टिकून ठेऊ आशी तुझी आणि माझी मैत्री आपण जपुन ठेऊ..लोकांच्या दुष्टी लपवून ठेऊ तुझी माझी मैत्री .********************* ****************सुरजकुमारी गौस्वामी.*****हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment