Friday, 27 January 2017
शाळा
एकच आहे स्वप्नं माझे 😍😍
*आकाशात असावी शाळा* 🏤🏤
नसेल तेथे आसवांना 💧💧
*आणि आभ्यासाला थारा*❌❌
आकाशातल्या ढगांमध्ये☁☁
*जाऊन मी बसेन*🎭🎭
दिवसराञ मित्रांसोबत👫👬
*तीथे खेळत मी असेन*⚅⚄⚃
अभ्यासाचे तीथे⏰🕰⏱
*जराही टेंशन नसावे*⏳⌛⏳
रोजरोज खेळांचेच🏌⚽⚾🏀
*धडे तीथे गिरवावे*📖📚📔
डब्यामधे मिळावेत🍿🍔🍟
*आईसक्रिम स्ट्राॅबेरी छान*🍦🍨🍬🍒
चांदण्यांसवे खावेत🌟🌟⭐
*झोके हवेत लांब*🎉🎊🎈
परि माझी होईल टीचर💖💖
*चांदोमामा होईल मास्तर*🌙🌙
वीजांचीच घंटा अन् ढगांचेच 🕭🕭☈☈
*मग करीन मी दप्तर*💼💼💼
स्वप्नाचे आकाश असे माझे
*जाम मज्जा येईल*🎶🎵🎶🎵
पण झोप जर आली मला🤗🤗🤗
*आई तुझ्या कूशीतच मी येईन*👸👸👸
*आई तुझ्या कूशीतच मी येईन*
*आई तुझ्या कूशीतच मी येईन*
सुरजकूमारी..
📋📋📋📋
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment