Thursday, 19 January 2017

भुक भाकरीची

भुक भाकरीची छळते मला आता आशीहि चोरावी कुणाची भाकरी ही येवढा सराईत चोर मी नाही पोवाडे श्रीमंती चे त्यांनी गायले मज पाशी कित्येकदा कोल्हा होऊन स्तुती करने मज जमले कधीच नाही झोपडीत माझ्या ते आले कित्येक दा रोशनी माझ्या दिव्याची कमी कधीच केली नाही सन कित्येक आले गेले जीवनात माझ्या प्रत्येक सनाला उपवास साजरे केले गरीबी कुणाला दाखवीली नाही ..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment