Thursday, 5 January 2017

माणुस

मुक्तछंद
................
माणसा
आलास तू जायचं
तुलाही आहे
आभिमान का स्वताचा तुला
जन्म दाते मायबाप आहेत ,
जन्मला रीक्त हाताने जाणार ही
जाणार ही मुक्त हाताने ...!

आठव  दीवस बालपणीचे..
ना आभिमाण ना शान
फक्त नीरागस हास्य आपले पण ..!
कुठुन आलेहे शाहाण पण
माणसात राहुनच ,
नको गर्वाचे घर माहाण नको
स्वताच आभिमान
वाग सरवाशी आपुलकीने..
ससा सारखा आभिमान नको
कासवा सारखे ध्येय आसु दे..!
ससा झोपला आभिमानाने

जीवनात हरला स्वाभिमाने..
कासव जीकले ध्यांयाने  जिद्दीने.
आयुष्य जगते ते आंनदाने..

व्यर्थ का गर्व धनाचा,धन येणार का खांद्यावर स्ममशात घेऊन जायला ..
व्यर्थ मोह धनाचा का?
का आभिमान तुला पैशाचा  शेवटची जायचं मातीत आहे माती होयला मातीवर प्रेम कर..,
    आलास जीवात
आंनद वाट आंनदी राहा
आंनदाने जीवन जग ,
आंनदही रडेल तु गेल्यावर
तुला आठवुन
रीक्त आलास रीक्त जायचं आहे ..
जगायचं आयुष्य फक्त
आंनद वाटत आंनदी जगायचं ..
   जीवन ....

...............सुरजकुमारी गोस्वामी....हैद्राबाद

No comments:

Post a Comment