छळलेस तू लाख दा
वार केलेस तू कित्येक दा
शब्दांचे झेलून वार ते
गेले ह्रदयाच्या पार ते
लागले ह्रदयाला फार ते
घायाळ ह्रदय झाले माझे ते
ओथंबले तेही नयनातून लाखदा
आश्रूंची फूले वाहिली आठवून कित्येकदा
आज पाहिले डोळ्याने पुन्हा तुजला
इंद्रधनू धरतीवर आवरला एकदा
.........सुरजकूमारी गोस्वामी
हैदराबाद (कळंब )
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment