Tuesday, 24 January 2017

सक्रांत

आली सक्रांत दारी मनी आंनद वारी अंगणात काढते रांगोळी ती न्यारी आंनद आहे भरला मनात माझ्या उल्लास भारी करून शिनगार सारा जानार देऊळाच्या दारी मागेल धन्यासाठी मी आयुष्य सुर्य चंद्रापरी सौभाग्याचा चुडा लाकाचा घातला सारा थाट माझाच लुटते मी वान माझ्या सौभाग्याच लेन तीळाच्या साथीने आरोग्याची रक्षक आसा सना मधी सन माझा लई लाडका संक्रातीचा तीळ गुळाच्या साथीने होतो आंनद चा वाटा देऊन तीळ गुळ ऐक मेका आंनद वाटा मनातील द्वेष सारे दुर समुद्रात फेका आली संक्रात दारी तीला आंनदाने भेटा वान प्रेमाचे वाटा आंनदा घ्या वसा आशा संक्रातीचा महिमा मी वर्णावा कसा माझ्या धन्यासाठीमी मी घेते संक्रातीचा वसा भरून तीळाने भांग धनी राहुदे सौख्याचा ✨💫🌿🌞 _*मकर संक्रांती च्या हार्दीक शुभेच्छा*_....✨💫✨✨☄☄☄💫✨✨ ...............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment