Tuesday, 3 January 2017

सावित्री

सावित्री ती आई झाली ती बाई झाली ती आवाज झाली ती हुंकार झाली ती शिक्षित झाली तीने आवाज उटवला तीने पाऊल उचलले तीने पाया रोवला तीने वसा घेतला तीने कासधरी स्त्रि शिक्षनाची आस धरली स्वतः हि शिक्षित होऊन तीने बंधने तोडली जखडलेली वर्षानुवर्षे गंजलेली स्पंदने तोडली दारे उघडली मुक्त पणाने बाई पणाची पैंजने तोडली ती आई झाली ती माय झाली स्त्रि शिक्षना साठी शेण आंड्याचा मार खाऊन ती सरस्वती झाली प्रत्येक स्त्रि शिक्षणा साठी ती लढली त्या मातेला त्रिवार प्रणाम लाख लाख सलाम ....एक सावित्रीने स्त्रि शिक्षणाची आस धरली सत्यात आले तीचे स्वप्नं तीच्या मुळेच आजची स्त्री घडली झाली शिक्षणाची चातक त्या आईला चरणी मी नतमस्तक .. ...........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment