फुलपाखरू
सुष्टीला पटलेल सुंदर स्वप्नं तु
मकमली अंग तुझे मोंहनी घालते
मनाला किती सुंदर पंख तुझे
ईवले ईवले पाहून तुझं मन होते
वेडे वेडे..
फुलातील रस तुला आवडे
आणि तु मला आवडे..
जेव्हा करते तुझा मी स्पर्श
मनी आसे वेगळाच हर्ष..
तुला पाहाता मन होते प्रफुल
आंतकरणात माझ्या
तुला ठेवते साटवून..
दूर दूर उडशी तु..
माझ्या मनाला
छळशी तुरे फुलपाखरा..
किती रंगाने रंगशी तु
मला माझा सखा तु..
...............सूरजकूमारी....
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment