विरह तुझा मला सहन होत नाही
गम मे हो जाऊंगी बेजानकी तरहा
सोडून गेलास रे तडपडवत मला,
तडपी मै जलबीन मछलीकि तरहा
घात केलास असा मला सोडून का
बनगया है तु सनम बेवफाकी तरहा
येना एकदा भेट तू स्वप्नात सजना
जिदगी मेरी सजा साजनकी तरहा
घे मिठीत तू तडपणा-या मासळीला
तेरे प्यार मे समा ले समदंरकी तरहा
विरहात मी तडफडले कित्येक क्षण
जुदाई चीर देगी मुझे खंजरकी तरहा
..............सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment