Sunday, 15 January 2017

कविता वेड

वेड लागले कवितेचे आवेग भावनंचे माझ्या नसा नसातुन वाहते शब्द आठवांचे माझ्या मी कवितेसाठी वेडी बावरी होते ना पडे मला चैन तीजविन बैचन होते मी कवितेत जगते कविता माझ्या श्वासात वाहते मी शब्द वेडी त्या विणा काय जिवनात कविते विना मी अधुरी अधुऱ्या अव्यक्त भावनांचे ती मज विन अधुरी अपुरी वेड मला कवितेचे ...................सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment