[05/12 8:40 pm] सुरजकुमारी: आयुष्यातील मैफिलीत
तुझ्या प्रेमाची नशा
तु एकदा भेटुन जा
नाही दुसरी आशा
................सुरजकुमारी ......
[05/12 8:50 pm] सुरजकुमारी: छोट्या शा आयुष्यात
खुप काही भोगले
माणसं त राहुन माणसातील
रंग ओळखला शिकले
...............सुरजकुमारी......
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment