Tuesday, 24 January 2017
फुल पाखरू
सुष्टीला पडलेल सुंदर स्वप्नं तु
मखमली अंग तुझे मोहिनी घालते मनाला ..
किती सुंदर पंख तुझे
ईवले ईवले पाहून तुला मन होते
वेडे वेडे..
फुलातील रस तुला आवडे
आणि तु मला आवडे..
जेव्हा करते तुला मी स्पर्श
मनी आसे वेगळाच हर्ष..
तुला पाहाता मन होते प्रफुल्ल
आंतकरणात माझ्या
तुला ठेवते साठवून..
दूर दूर उडशी तु..
माझ्या मनाला
छळशी तुरे फुलपाखरा..
किती रंगाने रंगशी तु
मला माझा सखा तु..
मनमोहन..तु..
...............सूरजकूमारी गोस्वामी..हैद्राबाद .,,
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment