Friday, 27 January 2017

सायली रचना... छळतो, मला आसा, तू स्वप्नात येऊन, विसरू शकत, नाही... हृदयात, माझ्या आजही, तू राहतोस राजा , मी पाहते, ह्रदयात.. मनात, माझ्या वसलेला, तो माझा प्रियकर, जसास तसा, आजही.. गेला, जीवनात तुन, तरी सुद्धा राहतो, श्वासात माझ्या, तो.. ©सुरजकुमारी गोस्वामी... Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment