Tuesday, 24 January 2017

वेड कवितेचे

वेड लागले कवितेचे कविता माझ्या नसा नसा वाहते मी कवितेसाठी वेडी बावरी होते ना पडे मला चैन मी तीजविन बैचन मी कवितेत जगते कविता माझ्या श्वास वाहते मी कविता वेडी ती मज विन अधुरी मी तीज विन अपुरी ...................सुरजकुमारी Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment