वेड लागले कवितेचे
आवेग भावनंचे माझ्या
नसा नसातुन वाहते
शब्द आठवांचे माझ्या
मी कवितेसाठी
वेडी बावरी होते
ना पडे मला चैन
तीजविन बैचन होते
मी कवितेत जगते
कविता माझ्या श्वासात
वाहते मी शब्द वेडी
त्या विणा काय जिवनात
कविते विना मी अधुरी
अधुऱ्या अव्यक्त भावनांचे
ती मज विन अधुरी अपुरी
वेड मज लागले कवितेचे
...................सुरजकुमारी
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment