Saturday, 7 January 2017

परी

👸🏻परी👸🏻 छोटीशीच परी माझी घरभर फीरत आसते , छनछन घुंगराची ऐकून ती आनंदाने घर नाचते...! शब्द तीचे गोड गोड ते गुलकंदात घोळले जसे , जनू गुलाबच ती माझा गुलाबी गुळाची ढेप असे..! मिठ्ठास तीच्या शब्दात साखरे सारखी गोड गोड , माझ्या उसाच रान ती गाणी ती गाती गोड....! शब्द तीचे बोबडे बोल जनू साखरेचा पाक ती, मीठास तीच्या वाणीत प्राणपेक्षा प्यारी मला ती....! माझा आंगण बहरते तीच्या साथीने नाचते क्षणोक्षणी आंनद सारा तीच्या सोबतीने... घराला घरपण तीच्यामुळे उजळून ठेवते घर तीच्या सानिध्याने घर प्रकाशित होते तीच्या पोरखेळाणे,, माझे आंनदवन ती आयुष्यातील खुशीचा प्रत्येक क्षण ती माझ्या प्रत्येक श्वासात ती वसते.. लाहान सहाण तीची कृत्य मनाला घालतात मौहीनी माझी आप्यसरा परी ... राणी राजकुमारी..ती.. माझा जीवकी प्राण ती.. आयुष्याची खुशी ती.. माझी लाडु राणी ती.. आकाशातील चांदणीती हट्ट तीचा निराळा कडेवर माझ्या बसुन तिला दिवसां चंद्र पाहीचा आसतो.. तो मी पुर्ण नाही करू शकत नाही मन माझे दुःखी आसतेसुरज ताई, 👸🏻परी👸🏻 छोटीशीच परी माझी घरभर फीरत आसते , छनछन घुंगराची ऐकून ती आनंदाने घर नाचते...! शब्द तीचे गोड गोड ते गुलकंदात घोळले जसे , जनू गुलाबच ती माझा गुलाबी गुळाची ढेप असे..! मिठ्ठास तीच्या शब्दात साखरे सारखी गोड गोड , माझ्या उसाच रान ती गाणी ती गाती गोड....! शब्द तीचे बोबडे बोल जनू साखरेचा पाक ती, मीठास तीच्या वाणीत प्राणपेक्षा प्यारी मला ती....! माझा आंगण बहरते तीच्या साथीने नाचते क्षणोक्षणी आंनद सारा तीच्या सोबतीने... घराला घरपण तीच्यामुळे उजळून ठेवते घर तीच्या सानिध्याने घर प्रकाशित होते तीच्या पोरखेळाणे,, माझे आंनदवन ती आयुष्यातील खुशीचा प्रत्येक क्षण ती माझ्या प्रत्येक श्वासात ती वसते.. लाहान सहाण तीची कृत्य मनाला घालतात मौहीनी माझी आप्यसरा परी ... राणी राजकुमारी..ती.. माझा जीवकी प्राण ती.. आयुष्याची खुशी ती.. माझी लाडु राणी ती.. आकाशातील चांदणीती हट्ट तीचा निराळा कडेवर माझ्या बसुन तिला दिवसां चंद्र पाहीचा आसतो.. तो मी पुर्ण नाही करू शकत नाही मन माझे दुःखी आसते माझ्या परीसाठी... ......सुरजकुमारी..गोस्वामी.. हैद्राबाद ...[कळंब] माझ्या परीसाठी... ......सुरजकुमारी..गोस्वामी.. हैद्राबाद ...[कळंब] Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment