आला आयुष्यत तो ऋतू
परत नव्यानं
जुनीच होती रीत सारी
पाघरून मखमल ती आली नव्यानं
प्रेमाची ही रीतच न्यारी
जुनी ती प्रीती आली नव्याने
फुले नविनच होती
ऊमलली ती नव्या दमाने
स्विकारले ते जुने प्रेम
नव्या मनाने नव्या नात्याने
होते सारे जुनेच काही
सुरकुतले ते चेहरे आज
पण आंनदले ते जुन्यापणाने
नव्या क्षणाने नव्या मनाने
..............सुरजकुमारी
No comments:
Post a Comment