Sunday, 15 January 2017
पाहताच तुला
पाहताच मी तूला रे
माझी ना मी राहिले
हृदयातली स्पंदने
माझे अता न् राहिले....
जडल्या मनात आता
तुझेच नाव रे कोरले
प्रेमरंगी डुंबले ते
मन माझे रे हरवले....
तूच माझा ध्यास आता
तूच आहे आभास आता
तूच माझा सहवास आता
तूच आहे श्वास आता.....
श्रावणातल्या सरी परी
जीवनास तू व्यापलेस
ग्रिष्मातल्या ऊनातही
दव बिंदू शिपीडलेस...
कावरीबावरी अशी मी
बेधूंद कशी रे झाली
तूझ्या गंधाच्या नशेत मी
बेहोश कशी रे झाली.....
पहिल्या प्रेमात ह्या रे
तल्लीन अशी मी झाले
सर्वस्व तुला वाहुन रे
मीरा मी, राधा मी झाले....
[:
पाहताच मी तूला रे
माझी ना मी राहिले
हृदयातली स्पंदने
माझे अता न् राहिले....
जडल्या मनात आता
तुझेच नाव रे कोरले
प्रेमरंगी डुंबले ते
मन माझे रे हरवले....
तूच माझा ध्यास आता
तूच माझा आभास आहे
तूच माझा सहवास आता
तूच माझा श्वास आहे.....
श्रावणातल्या सरी परी
जीवनास तू व्यापीलेस
ग्रिष्मातल्या ऊनातही
दव बिंदू तू शिपीडलेस...
कावरीबावरी अशी मी
बेधूंद कशी रे झाली
तूझ्या गंधाच्या नशेत मी
बेहोश कशी रे झाली.....
पहिल्या प्रेमात ह्या रे
तल्लीन अशी मी झाले
सर्वस्व तुला वाहुन रे
मीरा मी, राधा मी झाले....
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment