Sunday, 1 January 2017
सुख दुःख
""दुखः""
———
दुखः पुजले त्या,पाचवीला सुख क्षण
माञ् आहे ,
विसरून कसे सुखात,दुःख पाठलाग
करत आहे......!
दुखाः स माहित सुख मला , सुख ते
क्षणभर आहे ,
दुखाः स माझ्या मी कवटाळले मात्र
मिट्टित आहे......!
सुखास माझ्या मी , आता ते हृदयात
घेतले आहे ,
दुखः आपली मीट्टीआनखी, जास्त
अवळत आहे.....!
सुखास माझ्या गळफास ,तेच आता
देत आहे ,
सुखा दुखाःच्या खेळात,आयुष्य सारे
भरडत आहे.....!
मी माझ्या सुखास, समुद्रा सारखेच
बनवले आहे ,
आज खरच,त्या सुखाच्या समुद्रात मी
लोळतआहे......!
दुखाःस मुंगी बनवुन , मी साखरेत
सोडून दीले...
पाचवीला पुजलेल्या दुखाःस सुखात
घोळुन दीले....
सुख दुखाः च्या खेळात आयुष्य सारे
लोटुन दीले...
.........सुरजकुमारी..गोस्वामी
कळंब(हैद्राबाद)
Shared with https://goo.gl/9IgP7
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment