Friday, 27 January 2017

भारत भुमी

माझी भारत भुमी विविधतेने नटलेली माझी भारत भुमी.....! जगाला ही लाजवेल आशी येतील काहाणी वेगळी जरी राष्ट्रे आणि भाषा पन गातात एक राष्ट्र गाणं सगळे .....!! राष्ट्रात वेगळीच कहाणी येथें विविधता मंदिर अन् मशिदीची अशी पवित्र माझ्या देशाची भुमी....! कुणी मराठी कुणी हिंदी ..सींधी...भाषेच्या साजाने नटलेली माझी भारत भुमी... हृदयात आमच्या भारत वसतो.. भाषेच्या सौंदर्याने नटलेली माझी भारत भुमी....!! मला अभीमान आहे भारत आमुची शान आहे.....!! कधी कान्हाचा ..जन्माचे कधी शिवबाच्या जन्माचे.उत्सव उत्साहासाने होतात येथे.. असा माझा भारत देश आहे..,!! येथे ताजमहाल...येथे चाँदमिनार येथे सगळ्यांना आपल्यात सामावून घेणारी मुंबई देशाची जान आहे..आहे......!! अशा देशात राहते म्हणून मला, माझा अभिमान,आहे भारतमाता की जय....!! .........सुरजकुमारी गोस्वामी हैद्राबाद Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment