Sunday, 1 January 2017

आठवण

[02/09 10:25 pm] सुरजकुमारी: आजला आठवण्यासाठी उद्या येईल एक आठवण [02/09 10:27 pm] नागेश: क्षणात मागे राहील ती आठवण [02/09 10:28 pm] सुरजकुमारी: क्षणभर येते क्षणाची आठवण [02/09 10:29 pm] नागेश: व्याकुळ होते ती आठवण [02/09 10:30 pm] सुरजकुमारी: व्याकुळ करते ती आठवण [02/09 10:31 pm] नागेश: आनंदते ती आठवण [02/09 10:32 pm] सुरजकुमारी: आंनद च एक आठवण [02/09 10:33 pm] नागेश: आठवच एक आठवण [02/09 10:34 pm] सुरजकुमारी: आयुष्य एक आज खेळ झाले आठवणीत आज दीवास गेला [02/09 10:35 pm] सुरजकुमारी: आठवण एक साठवण साठवण बनली आठवण [02/09 10:36 pm] नागेश: ह्रदय तोडती आठवण [02/09 10:36 pm] सुरजकुमारी: हृदयात वसते आठवण [02/09 10:37 pm] नागेश: दुरावते ती आठवण [02/09 10:37 pm] ‪+91 91308 11773‬: आठवणींचे घर करून राहते ती आठवण [02/09 10:38 pm] सुरजकुमारी: दूर राहुन जवळ येते ती आठवण [02/09 10:38 pm] नागेश: उध्वस्त करते ती आठवण [02/09 10:38 pm] उज्वलाजी: बेजार करते ती आठवण [02/09 10:39 pm] सुरजकुमारी: आस्वथ करते ती आठवण [02/09 10:39 pm] उज्वलाजी: जीण मुश्कील करते ती आठवण [02/09 10:39 pm] ‪+91 91308 11773‬: डोळे पाणावतात ज्याने अशी बोचते ती आठवण [02/09 10:39 pm] नागेश: कवी करते ती आठवण [02/09 10:39 pm] सुरजकुमारी: जगाला शिकवते आठवण [02/09 10:40 pm] उज्वलाजी: शब्द आपोआप सुचवी ती आठवण [02/09 10:40 pm] नागेश: मजबुर होते ती आठवण [02/09 10:40 pm] उज्वलाजी: मरणाहुनी प्यारी ती आठवण [02/09 10:40 pm] सुरजकुमारी: आठवण करते ती आठवण [02/09 10:41 pm] नागेश: मरण जवळ जाते ती पण आठवण [02/09 10:41 pm] उज्वलाजी: आठवण आठवण नुसती छळते ती आठवण [02/09 10:42 pm] सुरजकुमारी: मरत आसताना रडायला लावते आठवण [02/09 10:42 pm] नागेश: जीव कासाविस करते ती आठवण [02/09 10:42 pm] सुरजकुमारी: जीवाला जवळ करते आठवण [02/09 10:42 pm] उज्वलाजी: नको आता ती आठवण [02/09 10:43 pm] सुरजकुमारी: आता राञ झाली आली मला आठवण शुभ रात्री [02/09 10:43 pm] उज्वलाजी: खुप त्रास देते ती आठवण [02/09 10:43 pm] जीtan: 😇😝😂शुभ रात्री [02/09 10:44 pm] उज्वलाजी: 😀😀😀 [02/09 10:44 pm] नागेश: दिसत नाही पण आसते ती आठवण [02/09 10:45 pm] सुरजकुमारी: आता नाही आठवणार तुमची आठवण [02/09 10:45 pm] उज्वलाजी: मनाला गुंतून ठेवते आठवण [02/09 10:47 pm] उज्वलाजी: नाही आठवली तरी होणारच ती आठवण [02/09 10:48 pm] नागेश: हसते ती पण आठवण [02/09 10:48 pm] नागेश: हसते ती पण आठवण [02/09 10:48 pm] उज्वलाजी: रूसते ती पण आठवण [02/09 10:48 pm] उज्वलाजी: रडते ती पण आठवण [02/09 10:49 pm] उज्वलाजी: रागवते ती पण आठवण [02/09 10:49 pm] नागेश: वचनात ठेवते ती आठवण [02/09 10:50 pm] उज्वलाजी: क्षणात येते ती पण आठवण [02/09 10:50 pm] उज्वलाजी: बंधनात ठेवते ती पण आठवण [02/09 10:51 pm] नागेश: दिवस-रात्र जागवते ती आठवण [02/09 10:52 pm] उज्वलाजी: चोवीस तास असते ती पण आठवण [02/09 10:53 pm] ‪+91 70203 97020‬: तिच्यासाठी घरच्यांचा खाल्लेला मार पण.. आठवण [02/09 10:53 pm] उज्वलाजी: संपली एकदाची ती आठवण [02/09 10:54 pm] नागेश: ती जवळ आसणे एक आठवण [02/09 10:55 pm] नागेश: कधीही संपणार नाही ती आठवण [02/09 10:55 pm] ‪+91 91308 11773‬: खेळ संपला आठवणींचा विसावा घ्यावा आता निरोप दयावा आठवणींना [02/09 10:55 pm] उज्वलाजी: कोणी मिटवू शकत नाही ती आठवण [02/09 10:55 pm] नागेश: मिठीत विसावते ती आठवण [02/09 10:56 pm] नागेश: मिटनारच नाही ती आठवण [02/09 10:56 pm] उज्वलाजी: जीवन सुखावते ती आठवण [02/09 10:57 pm] उज्वलाजी: जीवन फुलवते ती आठवण [02/09 10:57 pm] नागेश: बहारते ती आठवन [02/09 10:57 pm] उज्वलाजी: जीवनातला रंग ती पण आठवण [02/09 10:57 pm] कवि ग: जपली जाते ति आठ्वण [02/09 10:57 pm] कवि ग: रुदयात कोरली जाते ती आठ्वण [02/09 10:58 pm] उज्वलाजी: जीवनाचा आनंदी आनंद ती आठवण [02/09 10:58 pm] नागेश: दुःख पण एक आठवण [02/09 10:58 pm] +91 99211 28069: Thnks [02/09 10:59 pm] उज्वलाजी: सुख पण एक आठवण [02/09 10:59 pm] उज्वलाजी: निरागस असते ती पण आठवण [02/09 10:59 pm] जीtan: नका करू आठवनीची साठवन विच्यार वाढतिल पटकन बास झाल [02/09 11:00 pm] उज्वलाजी: जीवनाचा सोहळा ती पण एक आठवण [02/09 11:00 pm] नागेश: सन्मान करते ती आठवण [02/09 11:00 pm] कवि ग: बहरते ति आठ्वण [02/09 11:00 pm] उज्वलाजी: आदर करते ती पण आठवण [02/09 11:00 pm] नागेश: संगम होतो ती आठवण [02/09 11:01 pm] उज्वलाजी: उगम होतो ती पण आठवण [02/09 11:01 pm] कवि ग: राग राग करते ती आठवण [02/09 11:01 pm] नागेश: जीव जीवावर सांडते ती आठवण [02/09 11:01 pm] उज्वलाजी: द्वेष करते ती पण आठवण [02/09 11:02 pm] नागेश: प्रेम करायला लावते ती आठवण [02/09 11:02 pm] उज्वलाजी: जीवावर बेतते ती पण एक आठवण [02/09 11:02 pm] नागेश: वाचवते ती आठवण [02/09 11:02 pm] उज्वलाजी: प्रेमात पाडतेच ती आठवण [02/09 11:03 pm] नागेश: विरह होतो ती आठवण [02/09 11:03 pm] उज्वलाजी: जीव पण घेते ती आठवण [02/09 11:03 pm] उज्वलाजी: यातना देते ती पण आठवण [02/09 11:04 pm] नागेश: जीव देते ती आठवण [02/09 11:04 pm] उज्वलाजी: जीव लावते ती आठवण [02/09 11:04 pm] नागेश: सुकर हात फिरवते ती आठवण [02/09 11:04 pm] उज्वलाजी: प्रेमाची फुंकर घालते ती आठवण [02/09 11:05 pm] नागेश: विश्वास देते ती आठवण [02/09 11:05 pm] उज्वलाजी: श्वास घेते ती आठवण [02/09 11:06 pm] नागेश: मनात दरवळते ती आठवण [02/09 11:07 pm] कवि ग: आपलस करते ती आठवण [02/09 11:07 pm] कवि ग: प्रेमात पडायला laavate ती आठवन [02/09 11:07 pm] उज्वलाजी: स्पंदन तयार करते ती पण आठवण [02/09 11:07 pm] कवि ग: Saryanchyaa rudyat aste ti aathavan [02/09 11:07 pm] उज्वलाजी: मनाला भुरळ घालते ती आठवण [02/09 11:08 pm] उज्वलाजी: चिंतन करायला लावते ती आठवण [02/09 11:08 pm] नागेश: खुप झाली आठवण नाही गेलो तर *परी* घराबाहेर पाठवन 😜😜😜 [02/09 11:08 pm] कवि ग: वा आठवण च आठवण [02/09 11:09 pm] उज्वलाजी: Good night म्हणायची आठवण देते ती आठवण [02/09 11:09 pm] कवि ग: बाय बाय आठवण गुड नाइट आठवण [02/09 11:10 pm] Balaji lakhani: काय आठवण लावलय यार सर्वांनी Shared with https://goo.gl/9IgP7

No comments:

Post a Comment