माझी मायभूमी..
माझी मायभुमी प्रणाहुन
प्रीय मज..
नजर कुणाची ना लागो तुला
हिरवळ पसरावी या धरणीवर
तुझे वरदान लाख आम्हांला
पुण्यवान ही भुमी.
माझी माय भुमी..
नादतात करडो येथे
तुझ्या आंगावर खादयावर
तुझं मुळेच आहे येथे
माझ्या देशाची शान
तु प्रेमाचे आकाश
धरनी शेतकऱ्यांची
अनाथाची आई तु
सागराची माय
तुझ्या खुशीत बहरते
येथे
तुझ्या मायेचा प्राजर
पोसतो आम्हांस
तु जगाची माय
माय माझी मायभुमी
तु मला माझ्या प्रणाहुन
आहेस ...
.......सुरजकुमारी.गोस्वामी ..
हैद्राबाद [कळंब]
Shared with https://goo.gl/9IgP7
No comments:
Post a Comment